लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रो-कबड्डी

Pro Kabaddi Latest news, मराठी बातम्या

Pro-kabaddi, Latest Marathi News

प्रो कबड्डी लीगच्या 8 सीजनला 22 Dec पासून सुरुवात होणार आहे. Bengaluru Bulls vs U Mumba यांच्यात सलामीचा सामना  होणार आहे. दुसऱ्या सामन्यात Telugu Titans Vs Tamil Thalaivas हे भिडणार आहेत. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. 
Read More
Pro Kabaddi League 2018 : हरयाणा स्टीलर्सने विजयाचे खाते उघडले, गुजरातची पाटी कोरीच - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Haryana Steelers opened winning acount | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 : हरयाणा स्टीलर्सने विजयाचे खाते उघडले, गुजरातची पाटी कोरीच

Pro Kabaddi League 2018: हरयाणा स्टीलर्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात शुक्रवारी गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघावर 32-25 असा विजय मिळवला. ...

Pro Kabaddi League 2018: अखेरच्या क्षणापर्यंत रंगले यूपी आणि पटणातील युद्ध - Marathi News | Pro Kabaddi League 2018: UP and Patna War in the last moment | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Pro Kabaddi League 2018: अखेरच्या क्षणापर्यंत रंगले यूपी आणि पटणातील युद्ध

अखेरची चढाई करायला दमदार फॉर्मात असलेला युपी संघाचा श्रीकांत जाधव आला होता. त्याने जर दोन गुण मिळवले असते तर युपीने हा सामना जिंकला असता. ...

Pro Kabaddi League 2018: अजय ठाकूरची विक्रमी चढाई, आणखी एक शिखर सर - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Ajay Thakur's complet 600 points in pro kabaddi | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Pro Kabaddi League 2018: अजय ठाकूरची विक्रमी चढाई, आणखी एक शिखर सर

Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाजचा कर्णधार अजय ठाकूरने विक्रमी चढाई करताना आणखी एक शिखर सर केले. ...

Pro Kabaddi League 2018: महाराष्ट्राच्या काशीलिंग अडकेने 'कॅप्टन कूल'ला टाकले मागे  - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Maharashtra's Kashiling Adake reach 500 raiding point | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Pro Kabaddi League 2018: महाराष्ट्राच्या काशीलिंग अडकेने 'कॅप्टन कूल'ला टाकले मागे 

Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाज संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. बेंगळुरु बुल्सने 48-37 अशा फरकाने विजय मिळवला. ...

Pro Kabaddi League 2018: अनुप कुमारला निवडण्यामागचं कारण सांगतोय ज्युनियर बच्चन! - Marathi News | Pro Kabaddi League 2018: abhishek Bachchan telling reason behind choosing Anup Kumar | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Pro Kabaddi League 2018: अनुप कुमारला निवडण्यामागचं कारण सांगतोय ज्युनियर बच्चन!

Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वासाठी झालेल्या लिलावात सर्वांनी नव्याने संघबांधणी केली. प्रत्येक संघाने आपला 'हुकमी एक्का' सोबत ठेवून संपूर्ण संघ बदण्यावर भर दिला. ...

Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाजची पराभवाची हॅटट्रिक, बेंगळुरू बुल्स विजयी - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Tamil Thalaivas defeat by Bangalore bulls | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाजची पराभवाची हॅटट्रिक, बेंगळुरू बुल्स विजयी

Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाज संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ...

Pro Kabaddi League 2018 : यू मुंबाचा जबरदस्त पलटवार, जयपूर पिंक पँथर्सची शिकार - Marathi News | Pro Kabaddi League 2018 LIVE: Anup Kumar vs U Mumba for the first time | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Pro Kabaddi League 2018 : यू मुंबाचा जबरदस्त पलटवार, जयपूर पिंक पँथर्सची शिकार

Pro Kabaddi League 2018: अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या लढतीत पारडे दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेले होते. पहिल्या सत्रात नाममात्र आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सला मध्यंतरानंतर खेळ उंचावता आला नाही. यू मुंबाने त्यांना कडवी टक्कर दिली. ...

Pro Kabaddi League 2018: अनुप कुमार पाच वर्षांत आज प्रथमच यू मुंबाविरुद्ध खेळणार  - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Anup Kumar will play against U Mumba for the first time in five years | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Pro Kabaddi League 2018: अनुप कुमार पाच वर्षांत आज प्रथमच यू मुंबाविरुद्ध खेळणार 

Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायव्हाज विरुद्ध बेंगळुरू बुल्स अशा लढती होणार आहेत. ...