लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
'प्रियंका गांधींनी आपले नाव फेरोज प्रियंका करावे'  - Marathi News | Priyanka Gandhi should change her name to 'Feroze Priyanka' Sadhvi Niranjan Jyoti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रियंका गांधींनी आपले नाव फेरोज प्रियंका करावे' 

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींवर जोरदार टीका केली आहे. ...

प्रियांका गांधींच्या 'या' ट्विटचा नेमका अर्थ काय; तुम्हाला समजला का? - Marathi News | Congress Leader Priyanka Gandhi Tweeted Durga Mantra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींच्या 'या' ट्विटचा नेमका अर्थ काय; तुम्हाला समजला का?

प्रियांका गांधी यांनी केलेल्या ट्विटचा  नेमका अर्थ समजत नसल्याने सोशल मीडियावर त्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

'प्रियांका गांधींनीच केला सुरक्षा नियमांचा भंग' - Marathi News | 'Priyanka Gandhi violates security rules' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रियांका गांधींनीच केला सुरक्षा नियमांचा भंग'

सीआरपीएफचा दावा; संरक्षणात त्रुटी नाही ...

पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा; प्रियांका गांधींची मागणी - Marathi News | Investigate police action in court; The demand for Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा; प्रियांका गांधींची मागणी

उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी आंदोलकांवर झाली होती कारवाई ...

सूडबुद्धीने उत्तर प्रदेश पोलीस काम करत आहेत, प्रियंका गांधींचा आरोप - Marathi News | Congress Leader Priyanka Gandhi Demand Judicial Investigation Into Up Police Brutality During Demonstrations Against Caa And Nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूडबुद्धीने उत्तर प्रदेश पोलीस काम करत आहेत, प्रियंका गांधींचा आरोप

'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना धमकी दिली जात आहे.' ...

प्रियंका गांधींना स्कूटीवरून नेणाऱ्या माजी आमदारावर वाहतूक पोलिसांची कारवाई - Marathi News | Congress Worker, Who Gave Lift to Priyanka Gandhi Vadra on Two-Wheeler, Challaned Rs 6100 for Not Wearing Helmet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींना स्कूटीवरून नेणाऱ्या माजी आमदारावर वाहतूक पोलिसांची कारवाई

धीरज गुर्जर राजस्थानमधील जहाजपूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत. ...

पोलिसाने माझा गळा दाबला - प्रियांका गांधी - Marathi News | congress leader Priyanka Gandhi accuses UP Police of manhandling her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसाने माझा गळा दाबला - प्रियांका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींचा गंभीर आरोप ...

काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह - Marathi News | More excitement this year on the 8th anniversary of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

भारत प्रथम हेच ध्येय; देशभरात मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन; धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची घेतली शपथ ...