शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: प्रियांका गांधी यांची १६ नोव्हेंबरला कोल्हापुरात सभा

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

राष्ट्रीय : सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या...; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण

राष्ट्रीय : लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी

व्यापार : Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?

राष्ट्रीय : प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज

राष्ट्रीय : प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

राजकारण : Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?

राष्ट्रीय : गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन