शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : उन्नाव बलात्कार प्रकरण : आरोपी सेंगरचे सत्तेचे संरक्षण हटवा

राष्ट्रीय : प्रियंका गांधींना काँग्रेस अध्यक्ष करा, शशी थरूर यांची मागणी

राष्ट्रीय : 'सोनभद्रमधील मृतांबद्दल काँग्रेसला आलेला कळवळा निव्वळ नक्राश्रू'

जालना : अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

राष्ट्रीय : ‘सोनभद्र’ची कोंडी फुटली; आदिवासी कुटुंबियांशी प्रियांका गांधींची चर्चा

अकोला : प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची अकोल्यात निदर्शने

राष्ट्रीय : सोनभद्र हत्याकांड: प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, यूपीतील राजकारण तापले

राष्ट्रीय : सोनभद्र हत्याकांड : 24 तासांच्या आंदोलनानंतर मृतांच्या नातेवाईकांना भेटल्या प्रियंका गांधी

राष्ट्रीय : सोनभद्रमधील पीडितांना भेटू इच्छिणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

राष्ट्रीय : प्रियांका गांधींकडे आता उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे