काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
प्रियांका यांच्या फडविसांवरील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर, प्रियांका गांधी यांनी अभ्यास करून बोललायला हवं. महाराष्ट्रात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. लोक रस्त्यावर मरत आहेत. (Remdesivir) ...
Coronavirus : देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या, १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी ...
coronavirus: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती उद्याेजक राॅबर्ट वाड्रा यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर प्रियांका यांनी दिल्ली येथील निवासस्थानी पतीसह गृहविलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. ...