काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
BJP Chitra Wagh And Congress Priyanka Gandhi : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. ...
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. ...
Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस Priyanka Gandhi यांनी रविवारी येथे केला. ...
गेल्या काही महिन्यांत, पीके यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतेने काँग्रेसमध्येच अस्वस्थता दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाच्या शक्यतेसंदर्भात माहिती दिली आहे. ...
Lakhimpur Kheri घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरात स्पष्ट भूमिका मांडली आहे. ...
Lakhimpur Kheri Violence: लखीमपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे. ...