काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या शनिवारी गोहरी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. पीडित कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच तक्रार केली होती. मात्र, काहीही कार्यवाही झाली नाही, असा आरोप पोलिसांवर होत आहे. ...
२०१७ मधील निवडणुकीत भाजपला मोठ्या संख्येने महिलांनी मतदान केले होते. आता मात्र वाढत्या महागाईमुळे महिला मतदार भाजपवर चांगल्याच नाराज असून त्यांचा कल काँग्रेसकडे दिसतोय. ...
तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी या दोघांनी मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. अजय मिश्रा याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्याला अटकही झालेली आहे. ...
Farm laws Repeal: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, अशी विचारणा करत या निर्णयासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. ...