काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Nagpur News नक्षल्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. नक्षल चळवळीचा रोष धुमसत असताना हा दाैरा आयोजित करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेची धावपळ वाढली आहे. ...
Sanjay Raut will meet Rahul Gandhi and Priyanka Gandhi : बैठकीत होणारा निर्णयामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली आहे. ...