काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Unnao Election Result : आशा सिंह यांनी सुरुवातीला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत निराशा पदरी पडली आहे. कारण मतमोजणीच्या दहाव्या फेरीपर्यंत त्यांना फक्त ४३८ मते मिळाली. ...
सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रीया जारी आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात काँग्रेस कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. ...
Up Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशात काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेसला फक्त 3-4 जागा मिळत आहे. ...
Uttar Pradesh Exit Poll 2022: आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधूनही काँग्रेसला हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतपत जागा देण्यात आल्या आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना Priyanka Gandhi यांनी मोठं विधान केलं आहे. ...
UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरुन परतत असताना कार्यकर्त्यांनी प्रियंकांना पाहून घोषणा सुरू केल्या, त्याला प्रियंका गांधींनी पुष्पवृष्टीने प्रत्युत्तर दिले. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रत्येक गुन्हेगाराला कायद्याचा धाक असला पाहिजे. यापूर्वी उत्तर प्रदेशात अराजकता शिगेला पोहोचली होती. गेल्या ५ वर्षात एकही दंगल झाली नाही, आता कर्फ्यू लागत नाही. ...