काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
पाच राज्यांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, या पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक लागली. एकाबाजूने भाजपकडून हल्ले होत असताना तेवढ्याच संयमाने ते परतवून लावत जयश्री जाधव यांना विजयापर्यंत पोहोचविले. ...
Robert Vadra On Politics : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राजकारणात उतरुन मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करू शकतो, असं वक्तव्य केलं. ...
Congress Working Committee : काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित राहणार आहेत. ...