काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील फुटीच्या घटनांचा इतर पक्षांनीही आता धसका घेतला आहे. ...
Agneepath Protest: बनावट राष्ट्रवादींना ओळखा, देश तुमच्यासोबत आहे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आंदोलकांना केले. अग्निपथ योजनेला शांततेत विरोध करणाऱ्या लोकांना आमच्या पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
National Herald Case: राहुल गांधींच्या ED चौकशीचा विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर प्रियंका गांधी यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या नेत्यांची भेट घेतली. ...