काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Congress Protest: प्रियंका गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात त्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हात मुरगळताताना दिसत आहेत. ...
Congress Priyanka Gandhi And Shivsena Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय कुमार लल्लू यांनी चार महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची जागा घेण्यास काँग्रेसचा एकही नेता तयार नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाला नियुक्त करावे, असा प्रश्न काँग्रेससमो ...
प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. ...