काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Congress Priyanka Gandhi And Modi Government : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
प्रियंका यांना मी कालपासून प्रश्न विचारतोय, आजपर्यंत त्यांनी उत्तर दिले नाही. गांधी परिवाराने परदेशात एका व्यक्तीवर खर्च केला, त्याची माहिती देशाला नको का, असा सवालही ठाकुर यांनी केला. ...
प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनात सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र यायला हवे. निवडणुकीसाठी आता 1 वर्ष बाकी आहे, असे म्हटले आहे. ...
Congress 85th plenary session in Raipur: काँग्रेस नेता प्रियांका गांधी वाड्रा आज तीन दिवसीय काँग्रेसच्या ८५ व्या महाअधिवेशनात सामील होण्यासाठी छत्तीसगडच्या नव्या रायपूर येथे पोहोचल्या. ...