लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट - Marathi News | Rahul Gandhi: "Truth is my weapon...", tweeted Rahul Gandhi after getting relief from Gujarat court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट

राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे. ...

BJP On Sankalp Satyagraha: 'कोणत्या काँग्रेस नेत्याने देशासाठी इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या?', भाजप नेत्याचे प्रियंका गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | Rahul Gandhi Disqualified: BJP On Sankalp Satyagraha: 'Which Congress leader took British bullets for the country?', BJP leader's reply to Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोणत्या काँग्रेस नेत्याने देशासाठी इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या?', भाजप नेत्याचे प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात राजधानी दिल्लीतील राजघाटावर काँग्रेसने सत्याग्रह केला. ...

Congres Priyanka Gandhi : “देशाचे पंतप्रधान भ्याड, माझ्यावर केस करा.., तुरुंगात टाका..,” प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप - Marathi News | congress leader priyanka gandhi targets pm narendra modi tahul gandhi satyagraha remembers father rajeev gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशाचे पंतप्रधान भ्याड, माझ्यावर केस करा.., तुरुंगात टाका..,” प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप

प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला. ...

'वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ...', प्रियांका गांधींनी सांगितली ३२ वर्षे जुनी गोष्ट - Marathi News | priyanka gandhi targeted modi government from rajghat sankalp satyagraha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ...', प्रियांका गांधींनी सांगितली ३२ वर्षे जुनी गोष्ट

शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. ...

Rahul Gandhi : 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या - Marathi News | Priyanka Gandhi, Rahul Gandhi, Congress, 'Rahul Gandhi studied at Harvard and Cambridge, you call him Pappu'; Priyanka Gandhi criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता',प्रियंका गांधी संतापल्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर पक्षाने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते. ...

Rahul Gandhi: राहुल गांधींना "झटके पे झटका"! खासदारकी गेल्यानंतर, आता खाली करावा लागू शकतो बंगला - Marathi News | if Rahul gandhi does not get relief from the upper court, may have to vacate the government bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना "झटके पे झटका"! खासदारकी गेल्यानंतर, आता खाली करावा लागू शकतो बंगला

राहुल गांधी 2004 मध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. ...

'तुमच्यासारख्या सत्तेसाठी भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकणार नाही'; प्रियंका गांधी संतापल्या - Marathi News | Rahul Ganhi, Priyanka Gandhi, 'we will never bow down to a power-hungry dictator like you'; Priyanka Gandhi slams narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्यासारख्या सत्तेसाठी भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकणार नाही'; प्रियंका गांधी संतापल्या

'तुम्ही नेहरू कुटुंबाचा अपमान केला, पण याच कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त वाहिलंय.' ...

Priyanka Gandhi : "घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय पण..." - Marathi News | Congress Priyanka Gandhi Slams Modi Government Over Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय पण..."

Congress Priyanka Gandhi And Modi Government : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...