काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Congress Priyanka Gandhi : एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. ...
Priyanka Gandhi : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. तसेच प्रियंका गांधींना उत्तप प्रदेशमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू आहे. ...