काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: सोमवारी पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी निवडणूक लढवण्याबाबत पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. यावेळी शक्य झालं नाही. मात्र पुढच्या वेळी अवश्य निवडणूक लढवणार, असं विधान रॉबर ...
Priyanka Gandhi And Rahul Gandhi : काँग्रेसच्या प्रचारात व्यस्त असलेल्या प्रियंका गांधी यांनी भाऊ राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे. ...
Priyanka Gandhi News: आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचया निवासस्थानी झालेल्या कथित मारहाणीचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. तसेच या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाची कोंडी झाली आहे. ...
सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. ...
Rahul Gandhi at Raebareli, Lok Sabha Election 2024: मी एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की 'मला दोन माता आहेत', ते सोनियाजींना आवडले नव्हते, असा किस्साही त्यांनी सांगितला. ...