काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Pramod Tiwari On Priyanka Gandhi : काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी या निर्णयाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे. ...
Rahul Gandhi, Priyanka Gandhi Waynad Seat Contest: काँग्रेसच्या संकटकाळात, राहुल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून विजयाची खात्री नसताना ज्या वायनाडने साथ दिली त्याच मतदारसंघाला सोडण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. ...
Wayanad Lok Sabha By Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाडमधून विजयी झाले होते. नियमांनुसार त्यांना एक जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार राहुल हे रायबरेलीचे खास ...
प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हरयाणात भाजपमुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्या गोष्टीला आता जनता कंटाळली आहे. ...