शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी

राष्ट्रीय : Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार

राष्ट्रीय : वायनाडमधून प्रियांका गांधी लढणार

राष्ट्रीय : 'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका

राष्ट्रीय : लोकसभा निकालानंतर प्रियांका गांधींनी राहुल गांधींचं केलं कौतुक; म्हणाल्या, ...

राष्ट्रीय : अमेठीत स्मृती इराणी यांना मोठा धक्का; काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मांची विजयी आघाडी

राष्ट्रीय : १० वर्षांत भाजप जगातील सर्वांत श्रीमंत पक्ष कसा झाला? प्रियांका गांधी यांचा सवाल

राष्ट्रीय : भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी

राष्ट्रीय : मी स्वबळावर राजकारणात येईन…, रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा