शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : डाळीची किंमत सामान्य लोकांना माहितीय; मंत्री, अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं...; प्रियंका गांधी कडाडल्या

राष्ट्रीय : माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  

राष्ट्रीय : 'आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात', प्रियंका गांधींचा BJP वर घणाघात

राष्ट्रीय : बंगालमध्ये आघाडी तोडली, विरोधात लढल्या; ममता वायनाडमध्ये प्रियांका गांधींसाठी प्रचार करण्याची शक्यता

राष्ट्रीय : राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक...

राष्ट्रीय : Rahul Gandhi : तू नेहमीच माझा मित्र, मार्गदर्शक...; प्रियंका गांधींनी राहुल यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राष्ट्रीय : पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा

राष्ट्रीय : प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?

राष्ट्रीय : वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज