काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Priyanka Gandhi defends Rahul Gandhi: चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली हे तुम्हाला कसं समजलं? तुम्ही खरे भारतीय असता तर असे बोलला नसता, अशा शब्दात न्यायमूर्तींनी राहुल गांधी यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या भगि ...
राहुल गांधींचा सवाल: ट्रम्प खोटे बोलत आहेत, हे पंतप्रधान सभागृहात का सांगत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर: पाकव्याप्त काश्मीर गमावला कुणी? याचे उत्तर आधी द्या. ...
Priyanka Gandhi Speech: प्रियंका गांधींनी ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. भाषण सुरू असताना सत्ताधारी खासदारांनी त्यांना टोकलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. ...
अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. ...
Priyanka Gandhi And Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...