शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : ...तर सरकारने संविधान बदलले असते : प्रियांका 

राष्ट्रीय : अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत...; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : हे निकाल आले नसते तर...; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा

राष्ट्रीय : सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : संभलमधील हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची राहुल आणि प्रियंका गांधी यांनी घेतली भेट, न्याय मिळवून देण्याचं दिलं आश्वासन  

राष्ट्रीय : 'सरकारला अदानींवर चर्चा नकोय', जॉर्ज सोरोस प्रकरणावरुन प्रियांका गांधींचे सरकारवर टीकास्त्र

राष्ट्रीय : मुद्दा 1994 चा...; जॉर्ज सोरोससंदर्भातील आरोपांवर काय म्हणाल्या प्रियांका गांधी? सरकारवर थेट निशाणा

राष्ट्रीय : सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब

राष्ट्रीय : मोदी-अदानी एक आहेत; राहुल आणि प्रियंका गांधींच्या खास जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष

राष्ट्रीय : जय श्रीराम नाही, जय सियाराम बोला; संसद परिसरात प्रियांका गांधींचा महिला खासदारांना सल्ला