शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

राष्ट्रीय : सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी

राजकारण : प्रियंकांच्या धसक्याने सपा-बसपा, भाजपाच्या रणनीतीत होतील बदल

फिल्मी : शाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु

फिल्मी : 'या' कारणासाठी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास येऊ शकतात भारतात

फिल्मी : ‘मिसेस जोनास’ बनून प्रथमच इंटरनॅशनल शोमध्ये हजेरी लावणार प्रियांका चोप्रा!

फिल्मी : कंगना राणौत ‘सुपरगर्ल’च्या आठवणीने व्याकूळ!

फिल्मी : पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा आणि सलमान खानने मारली बाजी

फिल्मी : प्रियांका चोप्राच्या संगीत सेरेमनीतला करण कुंद्राने शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलत का?

फिल्मी : उंच माझा झोका...! पाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनासचा नवा अंदाज!!

फिल्मी : प्रियांका चोप्राने पहिल्यांदाच सांगितलं निकसोबतच्या 'त्या' नात्याचं हे खास गुपित!