लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्राला शूटिंगदरम्यान झाली दुखापत, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Priyanka Chopra was injured during the shooting and fans were shocked to see her condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राला शूटिंगदरम्यान झाली दुखापत, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

सध्या प्रियंका चोप्रा आगामी सिनेमा सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाली आहे. ...

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल - Marathi News | Natural Beauty : kiara advani to katrina kaif these actresses look beautiful even without make up see photos | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

Natural Beauty : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या मेकअपशिवाय प्रेक्षकांसमोरही येण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तसेच, सोशल मीडियावर त्या अनेकदा मेकअपशिवाय तिचे फोटो शेअर करतात. ...

वय म्हणजे नुसता आकडा आहे हे या जोडप्यांकडे पाहून समजतं...!! - Marathi News | bollywood and marathi Celebrity Couples With Huge Age Differences Between Them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वय म्हणजे नुसता आकडा आहे हे या जोडप्यांकडे पाहून समजतं...!!

वय म्हणजे फक्त एक आकडा असतो, हे या सेलिब्रिटी कपल्सकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. जाणून घेऊ या अशाच काही जोडप्यांबद्दल... ...

प्रियंका चोप्राला अमेरिकेत या पद्धतीने द्यायचाय बाळाला जन्म - Marathi News | Priyanka Chopra wants to give birth to a baby in this way in America | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राला अमेरिकेत या पद्धतीने द्यायचाय बाळाला जन्म

प्रियंका आणि निक लवकरच आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ...

फक्त सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो खर्च करतात 'या' अभिनेत्री; पाहा विदाऊट मेकअप लूक - Marathi News | Without Makeup look : Bollywood these actresses expended a lot money on her beauty | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो खर्च करतात 'या' अभिनेत्री; पाहा विदाऊट मेकअप लूक

Without Makeup look : ...

उत्तर प्रदेशात प्रियांका असणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा; काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार सर्व जागा - Marathi News | Congress Leader Priyanka Gandhi will be the CM face of congress in up election party will contest on all seats alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात प्रियांका असणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा; काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार सर्व जागा

"काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. समाजवादी पक्ष किंवा राज्यातील इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची चर्चा नाही." ...

बाबो..! प्रियांका चोप्रा चक्क न्यूयॉर्कमध्ये विकतेय 'मुंबईचा वडापाव', एका वडापावची किंमत ऐकून सुटेल तुम्हाला घाम - Marathi News | OMG..! Priyanka Chopra 'Mumbai's Vadapav' for sale in New York | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! प्रियांका चोप्रा चक्क न्यूयॉर्कमध्ये विकतेय 'मुंबईचा वडापाव', एका वडापावची किंमत ऐकून सुटेल तुम्हाला घाम

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने अमेरिकेत स्वतःचे भारतीय रेस्टॉरंट सुरू केले आहे. न्यूयॉर्क शहरात असलेल्या या रेस्टॉरंटचे नाव आहे सोना. ...

 विरह संपला; निक प्रियंकाला भेटला...! या रोमॅन्टिक फोटोवर चाहते फिदा - Marathi News | priyanka chopra shares romantic photo with husband nick jonas says he is home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : विरह संपला; निक प्रियंकाला भेटला...! या रोमॅन्टिक फोटोवर चाहते फिदा

प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा फोटो इतका रोमॅन्टिक आहेत की, क्षणात तो व्हायरल झाला. ...