शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : लग्नाआधी 'हे' महत्त्वाचे काम पूर्ण करणार प्रियांका चोप्रा

फिल्मी : १३ वर्षांपासून या आजाराने ग्रस्त आहे प्रियांका चोप्राचा होणारा पती निक जोनास!!

फिल्मी : Priyanka Chopra Wedding : सब्‍यासाची नाही तर प्रियांका चोप्रा देणार 'या' डिझायनरला पसंती

फिल्मी : म्हणून प्रियंका चोप्राने डेस्टीनेशन वेडींगसाठी केली जोधपुरची निवड

फिल्मी : गेल्या १३ वर्षांपासून प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास करतोय 'या' आजाराचा सामना

फिल्मी : Priyanka Chopra Marriage : निक जोनासची बॅचलर पार्टी होती या कंपनीने स्पॉन्सर्ड केलेली?

फिल्मी : प्रियांका चोप्रा- निक जोनासच्या लग्नात निक देणार मित्रांना 'हे' गिफ्ट

फिल्मी : इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसणार प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या लग्नाचे फोटो!

फॅशन : प्रियांका चोप्राच्या या ड्रेसची खिल्ली, कचऱ्याच्या बॅगसोबत केली तुलना!

फिल्मी :  काय म्हणता, एकाही बॉलिवूड स्टारला आपल्या लग्नात बोलवणार नाही प्रियांका चोप्रा?