2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियंका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रियंकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडही गाजवलं आहे. सध्या प्रियंका ... ...
परिणीतीचे आईवडीलही सिद्धार्थच्या लग्नात एन्जॉय करताना दिसले. मात्र, परिणीती कुठेच दिसली नाही. त्यामुळेच परिणीती भावाच्या लग्नाला का गेली नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
Priyanka Chopra Shares Her Beauty Tips: सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रियांका चोप्रा कोणते घरगुती उपाय करते याविषयीची माहिती तिने स्वत:च एकदा एका मुलाखतीत दिली होती.(how to get rid of black lips, tanning and dead skin?) ...
Oscar : ९७व्या अकादमी अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर करण्यात आले आहेत. प्रियांका चोप्राची शॉर्ट फिल्म 'अनुजा'ला देखील यंदाच्या ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे. ...