अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास लग्नानंतर त्यांच्या हमीमूनसाठी रवाना झाले आहेत. प्रियांका चोप्राच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे ते हनीमूनला गेल्याचे कळाले. ...
जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रॉयल वेडिंग केली आहे. यानंतर निक आणि प्रियांकाने दिल्ली ग्रँड रिसेप्शन पार्टीदेखील दिली आहे. लवकरच ती बी-टाऊनमधील कलाकारांसाठी देखील रिसेप्शन ठेवणार आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 2 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतर प्रियांकाने दिल्लीत पहिली रिसेप्शन पार्टी दिली. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने लग्नानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. दिल्लीत एका कार्यक्रमात ते एकत्र आले होते. त्यावेळी ‘द कट’ या मासिकात छापून आलेल्या लेखविषयी प्रियांकाला विचारले असता तिने या लेखावर सडेतोड उत्तर दिले ...
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा ही नुकतीच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. आता प्रियांका अधिकृतपणे अमेरिकेची सून बनली आहे. या कपलबद्दलची ताजी खबर म्हणजे, लग्नानंतर प्रियांकाने आपल्या नावात बदल केला आहे. ...
देसीगर्ल प्रियांका चोप्रा आता मिसेस जोनास झाली आहे. प्रियांकाचे लग्नासंबंधीत प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. प्रियांका आणि निकच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. ...