अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत ...
प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दूस-या स्थानी आहे. ...
प्रियांका चोप्रा व निक जोनास लग्नानंतर लंडनमध्ये आहेत. याठिकाणी हे न्युवलीवेड कपल कुटुंबासोबत वेळ घालवतेय. दोघांचेही कुटुंबासोबतच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या वेडिंग सीझनदरम्यान काल रात्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाचे रिसेप्शन रंगले. काही जणांची या रिसेप्शनमध्ये ‘शॉकिंग एन्ट्री’ घेतली. या सेलिब्रिटींच्या एन्ट्रीची मग चांगलीच चर्चा रंगली. ...
धम्माल नाच-गाणे, धम्माल मस्ती. होय, प्रियांका व निकच्या रिसेप्शनचे अनेक इनसाईड व्हिडिओ समोर आले आहेत. यात प्रियांका, निक, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण असे सगळे धम्माल डान्स करताना दिसत आहेत. ...