भुवया उडवून, डोळा मारून देशभरातील तरुणाईला घायाळ करणाऱ्या आणि एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या प्रिया प्रकाशची सध्या इतकी क्रेझ आहे की तिचे फोटो, व्हिडिओ पाहायला सगळेच उतावीळ असतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर वेळीच सावध व्हा. ...
हिंदीतले ४० टक्के सिनेमे आजही दक्षिणी किंवा अन्य भाषक सिनेमांवर बेतलेले असतात. आपल्याला कुठे मूळ सिनेमांची नावं माहिती असतात? मग त्या सिनेमांमध्ये कोण कलावंत होते, त्यांनी किती जबरदस्त काम केलं, याच्याशीही आपला संबंध येण्याचं काही कारण नसतं. ...
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या अदाकारीनं सगळ्यांनाच भुरळ घालणारी प्रिया प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हैदराबादेत तिच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता मध्य प्रदेशमधल्या एका भाजपा नेत्यानं प्रिया प्रकाश संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक ...