'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत स्वीटूला जरी मोहित सोबत झालेलं लग्न मान्य नसलं तरी ती घरच्यांसाठी ती खुश आहे असं त्यांना भासवून चेहऱ्यावर खोटं हसू आणतेय. ओम आणि स्वीटू एकत्र यावे अशी रसिकांची सुद्धा इच्छा आहे. ...
प्रिया मराठेने ताडोबा अभयारण्यातल्या काही प्राण्यांचे फोटोजही शेअर केले आहेत. ‘स्टार्टर एन्जॉय करा, मेनकोर्स अजून यायचा आहे’, अशा आशयाचं कॅप्शनही तिने या फोटोजला दिले आहे. ...
प्रिया मराठेने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'चार दिवस सासूचे' या मालिकेत तिने काम केलं. 'तू तिथे मी' या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली. याशिवाय 'कसम से' या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एं ...