शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

मुंबई : आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा; पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला सल्ला

महाराष्ट्र : शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आणखी तीव्र लढा देऊ; नाना पटोलेंचा इशारा

राजकारण : MPSC Exam Postponed: “अधिवेशन, लग्न समारंभ होतात मग MPSC परीक्षा का नाही?”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

राजकारण : लस देण्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद! मग, जनतेकडून का पैसे घेता?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

सातारा : पस्तीस हजार कोटीची घोषणा असताना लसीकरणासाठी पैसे का : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाणांकडे काँग्रेसनं सोपवली मोठी जबाबदारी, G-23 नेत्यांमध्ये होते सामील

मुंबई : कुटील रणनिती तर नाही ना? निवडणुकांच्या तारखांना पृथ्वीराज चव्हाणांचाही आक्षेप

राजकारण : मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे इंधन दरवाढ :पृथ्वीराज चव्हाण

राजकारण : पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीचा, नितीन राऊतांना शिवसेनेचा विरोध; संग्राम थोपटे होणार विधानसभा अध्यक्ष?

राजकारण : .. पण प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमानं वाढली, संजय राऊतांचं शाहंना रोखठोक उत्तर