लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news , मराठी बातम्या

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
काँग्रेस पक्षात फूट पडणार नाही; ...म्हणून कराडला स्वतंत्र लढण्याचा निर्णय - पृथ्वीराज चव्हाण  - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan clarified his decision to contest the municipal elections independently | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेस पक्षात फूट पडणार नाही; ...म्हणून कराडला स्वतंत्र लढण्याचा निर्णय - पृथ्वीराज चव्हाण 

Local Body Election: हातावर लढण्याची ॲलर्जी कशासाठी? ...

शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सुनावणीत ठाकरे सेनेच्या वकिलांनी 'हा' मुद्दा मांडायला हवा होता - पृथ्वीराज चव्हाण  - Marathi News | Thackeray Sena lawyers should have raised this issue in the hearing regarding Shiv Sena's symbol says Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..अन् एका मिनिटात कामकाज संपलं, शिवसेनेच्या सुनावणीबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलं मत

भाजपने ७३ आणि ७४ वी घटनादुरुस्ती पूर्णता मोडून काढली ...

"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा - Marathi News | Congress Prithviraj Chavan Big Claim Thackeray Lawyers Failed to Highlight Delay in Local Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

१० वर्षांपासून न झालेल्या स्थानिक निवडणुकांचा मुद्दा वकिलांनी मांडलाच नाही असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय? - Marathi News | Former Chief Minister Prithviraj Chavan in Karad today! Will a decision be made regarding the Maha Vikas Aghadi in Satara district? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?

सातारा जिल्ह्यामधील ९ नगर पालिकांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा - Marathi News | ...Finally, Manohar Shinde showed his 'hand' to Congress! He sent his resignation to the district president along with Prithviraj Chavan. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. पक्षाप्रति मीही प्रामाणिक राहत आजवर निरपेक्ष भावनेने काम पाहिले, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ...

साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई - Marathi News | Government's new decision if sugar factories default on loan installments; 'This' big action will be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना 'एनसीडीसी'च्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी वर्षाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ...

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप  - Marathi News | Prithviraj Chavan's family members were registered twice BJP office bearers allege | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप 

काँग्रेस कार्यकर्त्यांनीही केला आरोप ...

सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस - Marathi News | pune news Sanatan Sanstha issues defamation notice of Rs 10 crore to Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

- या नोटिसीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागावी; मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करावी, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने करू नयेत ...