शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

मुंबई : ओबीसी आरक्षण तुमच्यामुळे मिळालं, मग आता धनगर आरक्षणही मिळवून द्या, काँग्रेसची मागणी

मुंबई : उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक- पृथ्वीराज चव्हाण 

महाराष्ट्र : Prithviraj Chavan : मुंबईच्या भाजपा कार्यालयात लग्नसोहळा पण नवरदेव गायब; काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

सातारा : साताऱ्याचा मुख्यमंत्रिपदाचा चौकार, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा

महाराष्ट्र : नव्या सरकारला काँग्रेस पाठिंबा देणार? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले, “संधी मिळाली तर...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही”; राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

मुंबई : उद्धव ठाकरे यू-टर्न घेतील असं वाटत नाही; काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना विश्वास

फॅक्ट चेक : Fact Check: 'सम्राट पृथ्वीराज'चं भाजपा कार्यालयातून 'प्रमोशन'?; जाणून घ्या, अक्षय कुमार-अमित शाहांच्या फोटोमागचं सत्य

महाराष्ट्र : Prithviraj Chavan: गेल्या 4 वर्षांपासून राहुल गांधी भेटले नाहीत, पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर केली नाराजी

मुंबई : काँग्रेसच्या शायर उमेदवाराला पाठिंब्याचे बळ अन् नाराजीचीही झळ; पृथ्वीराज चव्हाण यांची तक्रार