शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

सातारा : महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक वक्तव्य

सातारा : सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी ७१२ उमेदवार रिंगणात, १३ उमेदवार बिनविरोध

सातारा : काँग्रेस पक्षात फूट पडणार नाही; ...म्हणून कराडला स्वतंत्र लढण्याचा निर्णय - पृथ्वीराज चव्हाण 

महाराष्ट्र : शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सुनावणीत ठाकरे सेनेच्या वकिलांनी 'हा' मुद्दा मांडायला हवा होता - पृथ्वीराज चव्हाण 

महाराष्ट्र : एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्र : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?

सातारा : ...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा

लोकमत शेती : साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई

सातारा : पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप 

पुणे : सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस