ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Prithviraj Chavan Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Prithviraj chavan, Latest Marathi News
पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
Congress Prithviraj Chavan News: कुठेतरी काहीतरी बिनसले आहे. अंतर्गत वाद निर्माण झाला. राजीनामा जबरदस्ती घेतला गेला. त्यात आता काय घडले, कशामुळे घडले, ते हळूहळू बाहेर निघेल, असे म्हटले गेले आहे. ...
Congress Prithviraj Chavan News: मुंबई, पुणे आणि नागपूर महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर आश्चर्य वाटणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...
शशी थरूर हे परदेशात पाठवण्यात आलेल्या प्रतिनिधीमंडळाचा भाग होते आणि एक सदस्य म्हणून सरकारच्या भूमिकेचे समर्थन करणे, त्यांचे कर्तव्य होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ...