लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ

Prithvi shaw, Latest Marathi News

Ajinkya Rahane : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे रणजी करंडक स्पर्धेत खेळणार, अर्जुन तेंडुलकरचीही मुंबईच्या संघात निवड - Marathi News | Ranji Trophy 2022 : Ajinkya Rahane and Arjun Tendulkar named in Mumbai's RanjiTrophy squad, Prithvi Shaw to lead  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे रणजी करंडक स्पर्धेत खेळणार, अर्जुन तेंडुलकरचीही संघात निवड

टीम इंडियातील आपली जागा पुन्हा एकदा मजबूत करण्याच्या निर्धाराने कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) रणजी करंडक स्पर्धेत खेळणार आहे. ...

See Pics : पृथ्वी शॉनं दिली प्रेमाची कबुली?; अभिनेत्रीसोबत केलं नववर्षाचं स्वागत, जाणून घ्या कोण आहे ती - Marathi News | Prithvi Shaw on New Year's eve with Bollywood hot heroine Prachi Singh, See pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :See Pics : पृथ्वी शॉनं दिली प्रेमाची कबुली?; अभिनेत्रीसोबत केलं नववर्षाचं स्वागत, जाणून घ्या कोण आहे ती

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडचे आणखी एक दमदार शतक, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; भक्कम केलीय दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची दावेदारी - Marathi News | Ruturaj Gaikwad scores his 4th hundred in just 5 matches, Gaikwad becomes the first batsman to complete 500 runs in Vijay Hazare 2021-22 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडचे आणखी एक दमदार शतक, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

Ruturaj Gaikwad : महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी सुसाट सुरू आहे. ...

India Under-19, Yash Dhull:वडिलांनी नोकरी सोडून मुलाला क्रिकेट शिकवलं; आता करणार भारतीय संघाचे नेतृत्व, पाकिस्तानशी भिडणार - Marathi News | yash dhull india under 19 captain know life story delhi under 19 world cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांनी नोकरी सोडून मुलाला क्रिकेट शिकवलं; आता करणार भारतीय संघाचे नेतृत्व, पाकिस्तानशी भिडणार

आपली संपूर्ण कमाई वडिलांनी केली मुलाच्या प्रशिक्षणासाठी खर्च. आजोबांनी आपल्या पेन्शनच्या मदतीनं चालवलं घर. वाचा कसा होता त्याचा आजवरचा प्रवास. ...

श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ४५ वर्षांचा दुष्काळ संपवला; उंचावली मुंबईकरांची मान - Marathi News | IND vs NZ, 1st Test : Shreyas iyer breaks 45 year old draught after hitting century in debut test match against new zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ४५ वर्षांचा दुष्काळ संपवला; उंचावली मुंबईकरांची मान

श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला. ...

India A tour of South Africa: IPLमध्ये वेगवान मारा करणाऱ्या उम्रान मलिकला लॉटरी, प्रियांक पांचाळकडे नेतृत्व - Marathi News | India A tour of South Africa: Gujarat's Priyank Panchal named captain, Prithvi Shaw, Umran Malik and Devdutt Padikkal were among the names included | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कलसह जम्मू काश्मीरचा उम्रान मलिक जाणार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

India A tour of South Africa: आयपीएल २०२१मध्ये १५२ च्या वेगानं मारा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या उम्रान मलिकची ( Umran Malik) याला भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात स्थान मिळाले आहे ...

Prithvi Shaw यानं खरेदी केली BMW 6 Series Gran Turismo कार; किंमत जाणून झाले सर्व गपगार! - Marathi News | Cricketer Prithvi Shaw Brings Home The BMW 6 Series Gran Turismo, know price of this car  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw यानं खरेदी केली BMW 6 Series Gran Turismo कार; किंमत जाणून झाले सर्व गपगार!

आयपीएल २०२१मधील यशस्वी पर्व संपवून मायदेशी परतलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ यानं नवी कोरी गाडी खरेदी केली ...

IPL 2021, KKR In Final: पराभव जिव्हारी लागला; रिषभ पंत, पृथ्वी शॉ यांना भावना अनावर झाल्या, Video  - Marathi News | IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : Rishab Pant is unable to hold his emotions, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, KKR In Final: पराभव जिव्हारी लागला; रिषभ पंत, पृथ्वी शॉ यांना भावना अनावर झाल्या, Video 

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : दिल्लीनं ५ बाद १३५ धावा करूनही कोलकाताला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. बिनबाद ९६ वरून कोलकाताचा डाव ७ बाद १३० असा गडगडला. ...