आयपीएलच्या लिलावात एकूण 578 खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात 244 क्रिकेटपटू कॅप प्लेअर आहेत अन्य 332 खेळाडू अनकॅप कॅटेगरीमध्ये आहेत. कॅप प्लेअर्सची बेस प्राईस 2 कोटी रुपये तर अनकॅप प्लेअरची बेस प्राईस 20 लाख रुपये आहे. ...
आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पूर्ण केलं आणि द्रविडच्या शिष्यांनी दहा विकेटनं दणदणीत विजय मिळवला. ...