आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी कर्णधार विराट कोहली यालाही यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. ...
कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत भारतीय संभाव्य कसोटी संघातील काही खेळाडूंना अजून खेळवलेले नाही, ते या दौऱ्यात पर्यटक म्हणूनच आहेत. ...
India vs England Test: मुंबईकर पृथ्वी शॉ भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या व अखेरच्या कसोटी मालिकेत संघात संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. ...
मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावणार अशी शक्यता होती. पण तिसऱ्या सामना जिंकून भारताने ज्याप्रकारे पुनरागमन केले आहे, ते पाहता एक गोष्ट निश्चित ...
मुंबईतील सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या रोहित शर्माला डावलून इंग्लंडविरूद्धच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी पृथ्वी शॉची निवड होणे, ही रोहित चाहत्यांसाठी धक्कादायक गोष्ट असेल. मात्र क्रिकेट फॉलो क ...