India vs Australia 2nd Test: ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात लोकेश राहुलने 44 धावा करताना फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. मात्र, पर्थवर त्याने पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. ...
फॉर्मचा विचार केला तर राहुल संघात राहू शकतो आणि विजयला डच्चू मिळू शकतो. पण जर अनुभव आणि सराव सामन्यावर नजर फिरवली तर मुरली संघात राहुन राहुलला वगळण्यात येऊ शकते. ...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्याच्या घडीला सराव करत आहेत. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. ...
भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉचे स्थान निश्चित मानले जात होते. ...