लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ, मराठी बातम्या

Prithvi shaw, Latest Marathi News

टीम इंडियाची पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर मात; पृथ्वी शॉ, संजू सॅमसनची फटकेबाजी - Marathi News | India A won by 5 wickets (with 123 balls remaining) against New Zealand A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर मात; पृथ्वी शॉ, संजू सॅमसनची फटकेबाजी

टीम इंडियाच्या वन डे संघात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या पृथ्वी शॉची बॅट न्यूझीलंड दौऱ्यावर चांगलीच तळपत आहे. ...

India vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी - Marathi News | India vs New Zealand : BCCI announced ODI Team for New Zealand Tour, prithvi shaw gets maiden call up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) मंगळवारी न्यूझीलंड दौऱ्याकरीता वन डे संघाची घोषणा केली. ...

Breaking News : पृथ्वी शॉ याला भारताच्या संघात स्थान, धवनऐवजी मिळाली संधी - Marathi News | Breaking News: Prithvi Shaw gets an opportunity in India's squad, instead of shikhar Dhawan for New Zealand tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : पृथ्वी शॉ याला भारताच्या संघात स्थान, धवनऐवजी मिळाली संधी

एकदिवसीय संघात धवनच्याजागी पृथ्वीला संघात स्थान देण्यात आले आहे. ...

पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज - Marathi News | Prithvi shaw scored 150 runs against New Zealand XI, Ready to return to Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज

दुखापतीतून सावरताना न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वी शॉ यानं रविवारी धडाकेबाज खेळी केली. ...

Breaking News : पृथ्वी शॉ याची झाली भारतीय संघात निवड; न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होणार रवाना - Marathi News | Breaking News: Prithvi Shaw elected to Indian team; Leaving New Zealand tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : पृथ्वी शॉ याची झाली भारतीय संघात निवड; न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होणार रवाना

पृथ्वी गुरुवारी किंवा शुक्रवारी न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी निघणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. ...

अजिंक्य रहाणे वन डे संघात परतणार, बीसीसीआय लवकरच घोषणा करणार? - Marathi News | Ajinkya Rahane might receive a recall for New Zealand ODIs, claims report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे वन डे संघात परतणार, बीसीसीआय लवकरच घोषणा करणार?

भारतीय संघाला मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. ...

दुखापतग्रस्त पृथ्वी शॉबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय - Marathi News | BCCI pull injured Prithvi Shaw out of Ranji clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त पृथ्वी शॉबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय

टीम इंडियाचा महत्त्वाचा फलंदाज पृथ्वी शॉ याला शनिवारी रणजी करंडक स्पर्धेतील कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. ...

पृथ्वी शॉ झाला पुन्हा दुखापतग्रस्त, न्यूझीलंड दौऱ्यातील संघ समावेशाबाबत संभ्रम - Marathi News | Prithvi Shaw Injured during Mumbai and Karnataka Ranji trophy match, New Zealand Tour on hold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ झाला पुन्हा दुखापतग्रस्त, न्यूझीलंड दौऱ्यातील संघ समावेशाबाबत संभ्रम

ऑस्ट्रेलियामध्ये सराव करत असताा पृथ्वीला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिमध्ये न खेळता त्याला उपचारांसाठी थेट भारतात पाठवण्यात आले होते. ...