भारतीय संघाच्या पराभवावर अखेर चौथ्या दिवशी शिक्कामोर्तब झाले. टीम साऊदी,ट्रेंट बोल्ट आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या मात्तबर फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...
अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीनं सावध खेळ करताना टीम इंडियाचा आजचा पराभव उद्यावर ढकलला आहे. टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो. भारतीय संघ अजून 39 धावांनी पिछाडीवर आहे. ...
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले. ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड इलेव्हन यांच्यातील सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा डाव २६३ धावांत संपुष्टात आला होता. त्यावेळी भारतीय संघ या सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेणार का, याबाबत संभ्रम होता. पण भारताच्या गोलंदाजांनी आज भेदक मारा करत न्यूझीलंडल ...