India vs Australia, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं. ...
India vs Australia, 1st Test, Day 1 : पृथ्वी शॉ ( ०) आणि मयांक अग्रवाल ( १७) हे झटपट माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. ...
यष्टिरक्षक म्हणून रिद्धिमान साहाऐवजी आक्रमक ऋषभ पंत याला तसेच सलामीवीर म्हणून मयांक अग्रवालचा सहकारी या नात्याने पृथ्वी शाॅऐवजी शुभमान गिल याला संधी द्यायला हवी, अशी सूचना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला केली आहे. ...
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी कोणाकडे सोपवावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
दिल्लीच्या संघाने यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या संघाची आयपीएलमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण पृथ्वी शॉच्या बॅटमधून काही धावा निघू शकल्या नाहीत. ...