वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
पृथ्वी शॉ, मराठी बातम्या FOLLOW Prithvi shaw, Latest Marathi News
इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुबमन गिल यानं दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली आहे. ...
India Tour of England : श्रीलंका दौऱ्यावर गेलेला पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉ याच्यावर २०१९ साली प्रतिबंधित पदार्थंचं सेवन केल्याप्रकरणी बंदीची कारवाई करण्यात आली होती. ...
सिंधुदुर्ग पोलिसांच्या सर्तकतेचं कौतुक; ऑनलाईन पास आल्यानंतर पृथ्वी शॉ गोव्याला मार्गस्थ ...
विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीनं एकाच पर्वात ८००+ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. शिवाय आयपीएल २०२१तही त्याची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. तरीही त्याच्या नावाचा इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात विचार केला गेला नाही. ...
IPL 2021: आयपीएल म्हटलं की मनोरंजन आणि थराराक सामन्यांची मेजवानी. यंदाच्या सीझनमध्येही अखेरच्या चेंडूपर्यंत रंगणारे अंगावर काटा आणणारे सामने पाहायला मिळत आहेत. ...
IPL 2021, KKR vs DC T20 : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पृथ्वीच्या नेतृत्वाखाली शिवम मावी खेळला होता आणि आज त्याची धुलाई झाली. ...
IPL 2021, KKR vs DC T20 Match Highlights : आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, सुनील नरीन हे सर्व दिग्गज एका बाजूला अन् दुसऱ्या बाजूला एकटा पृथ्वी शॉ... ...