लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ, मराठी बातम्या

Prithvi shaw, Latest Marathi News

prithvi shaw: "मी धावा करतोय, खूप प्रयत्न करतोय पण संधी मिळत नाही", पृथ्वी शॉने व्यक्त केली नाराजी - Marathi News | Prithvi Shaw said, I am scoring runs, trying hard but not getting opportunities  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी धावा करतोय, खूप प्रयत्न करतोय पण संधी मिळत नाही", पृथ्वी शॉची नाराजी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या वरिष्ठ खेळाडूंचा संघ टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. ...

त्यांच्या 'थापां'वर विश्वास ठेऊ नका...! द. आफ्रिकेविरुद्धच्या वन डे संघात स्थान न मिळाल्याने Prithvi Shaw नाराज - Marathi News | Prithvi Shaw posted a cryptic tweet after he failed to make the cut to the 16-member ODI squad against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्यांच्या 'थापां'वर विश्वास ठेऊ नका...! वन डे संघात स्थान न मिळाल्याने Prithvi Shaw नाराज

BCCI  ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. १६ सदस्यीय संघाचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) सोपवण्यात आले आहे, ...

Duleep Trophy : पृथ्वी शॉ कसला भारी खेळला, १४२ धावांच्या खेळीत Four-Six नेच १९ चेंडूंत ८४ धावा कुटल्या - Marathi News | West Zone vs Central Zone : Prithvi Shaw scored 142(140) runs with 15 fours and 4 sixes in Duleep Trophy Semi-Final. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ कसला भारी खेळला, १४२ धावांच्या खेळीत Four-Six नेच १९ चेंडूंत ८४ धावा कुटल्या

न्यूझीलंड अ विरुद्धच्या वन डे संघात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याची निवड झाली आणि हा आनंद त्याने मैदानावर दणक्यात साजरा केला. ...

भारतीय संघात निवड झाली अन् Prithvi Shaw ने ८८ चेंडूंत सेंच्युरी केली; १४ चेंडूंत कुटल्या ६२ धावा - Marathi News | Hundred for Prithvi Shaw from just 88 balls in the Duleep Trophy Semi-Final, 62 runs through boundaries and team score is just 128 for 3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात निवड झाली अन् Prithvi Shaw ने ८८ चेंडूंत सेंच्युरी केली; १४ चेंडूंत कुटल्या ६२ धावा

विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली आदी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचे भारतीय संघात पुनरागमन होत नव्हते. ...

शुबमन गिल कॅप्टन, Prithvi Shaw चे पुनरागमन; सप्टेंबरमध्ये भिडणार न्यूझीलंडला! - Marathi News | Shubman Gill will be captaining India A against New Zealand A, check full schedule, squad & timetable | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल कॅप्टन, Prithvi Shaw चे पुनरागमन; सप्टेंबरमध्ये भिडणार न्यूझीलंडला!

रणजी करंडक, विजय हजारे व मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा गाजवूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या Prithvi Shaw चे पुनरागमन झाले आहे ...

Prithvi Shawने मोडला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १३४ वर्ष जूना विक्रम, यशस्वी जैस्वालनेही उचलला वाटा! Video - Marathi News | Ranji Trophy 2022 : Prithvi Shaw breaks 136-year-old First-Class record as Yashasvi Jaiswal plays 52 dot balls on the trot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shawने मोडला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १३४ वर्ष जूना विक्रम, यशस्वी जैस्वालनेही उचलला वाटा!

Ranji Trophy 2022 : Prithvi Shaw - हार्दिक तामोरे ( ११५) व यशस्वी ( १००) यांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या. पृथ्वी पहिल्या डावात भोपळ्यावर बाद झाला ...

Prithvi Shawने मुंबईच्या ६६ धावांत एकट्याने ६४ धावा केल्या; ५४ चेंडूंनंतर यशस्वीने धाव घेताच टाळ्या वाजल्या - Marathi News | Ranji Trophy 2022 : Prithvi Shaw - 64(71) with Mumbai 66 for 1 in Ranji Trophy Semi Final, Yashasvi Jaiswal scored the first run in the 54th ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shawने मुंबईच्या ६६ धावांत एकट्याने केल्य ६४ धावा; ५४ चेंडूंनंतर यशस्वीने घेतली पहिली धाव

Ranji Trophy 2022 : आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संधी न मिळाल्याचा राग पृथ्वी शॉने उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांवर काढला... ...

Mumbai Ranji Trophy : Prithvi Shaw च्या नेतृत्वाखाली मुंबईचा ऐतिहासिक विजय, मोडला ९४ वर्षांपासून इंग्लंडच्या नावावर असलेला विक्रम - Marathi News | Mumbai beat Uttarakhand by 725 runs in the Quarter-final of Ranji Trophy, largest win in terms of runs in First class history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईचा ऐतिहासिक विजय, मोडला ९४ वर्षांपूर्वीचा विक्रम

Biggest victory in terms of runs in First Class cricket: पृथ्वी शॉ (  Prithvi Shaw )  याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ऐतिहासिक विजयाचीन नोंद केली. ...