लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Prison, Latest Marathi News

कैद्यांवर डिजिटल पाळत; पॅरोल किंवा फर्लोचा गैरवापर करणाऱ्या गुन्हेगारांना बसणार चाप - Marathi News | Article on Digital surveillance on prisoners for those criminals who misuse parole or furlough | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कैद्यांवर डिजिटल पाळत; पॅरोल किंवा फर्लोचा गैरवापर करणाऱ्या गुन्हेगारांना बसणार चाप

‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानामुळे खूप मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होऊ शकते. तसेच फरार होणाऱ्या कैद्यांची संख्या कमी होऊ शकेल. जीपीएस आधारित ट्रॅकिंगमुळे आपल्यावर पाळत आहे, हे कैद्यांना माहीत असेल. त्यामुळे ते फरार होण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता कमी आहे. ...

दाेष नसतानाही हजाराे कैदी तुरुंगात  - Marathi News | Thousands of prisoners in jail despite no guilt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाेष नसतानाही हजाराे कैदी तुरुंगात 

तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जामीन न मिळालेल्या कैद्यांच्या संदर्भातील आकडेवारी थक्क करणारी आहे. अशा कैद्यांपैकी 27 टक्के कैदी हे अशिक्षित आहेत, तर 41 टक्के कैद्यांचे मॅट्रिकपर्यंतही शिक्षण झालेले नाही.  ...

तुरुंगातील कैद्यांचा कोंडमारा आता संपणार; विचाराधीन कैद्यांना मिळू शकताे जामीन - Marathi News | Prison inmates dilemma will end now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगातील कैद्यांचा कोंडमारा आता संपणार; विचाराधीन कैद्यांना मिळू शकताे जामीन

माेठ्या प्रमाणावर विचाराधीन कैद्यांची जामिनावर मुक्तता हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

बांगलादेशातील ५०० कैदी कारागृहातून पळाले; दहशतवाद्यांचाही समावेश, भारतीय लष्कर अलर्ट मोडवर  - Marathi News | Bangladesh : 500 Prisoners Freed From Sherpur District Jail In Bangladesh Amid Military Take Over | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील ५०० कैदी कारागृहातून पळाले; दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर 

Bangladesh Protests : शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृह हाऊसफुल्ल; सांगलीतील १२० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर - Marathi News | Kalamba Jail in Kolhapur is full; Shifting of 120 prisoners from Sangli to Kalamba Jail | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृह हाऊसफुल्ल; सांगलीतील १२० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर

कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण आणखी वाढणार ...

पुराच्या धोक्याने सांगली कारागृहातील ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर - Marathi News | Due to threat of flood inmates of Sangli Jail were shifted to Kalamba Jail kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुराच्या धोक्याने सांगली कारागृहातील ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर

२०१९ मध्ये कारागृहात महापुराचे पाणी आल्यानंतर दोन कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता ...

कारागृहात वस्तू पुरवठ्याचा २०० कोटींच्या ठेक्याचा वाद; एका विनंती पत्रावर दिला ठेका  - Marathi News | 200 crore contract dispute for supply of goods to prisons; Contract awarded on a request letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारागृहात वस्तू पुरवठ्याचा २०० कोटींच्या ठेक्याचा वाद; एका विनंती पत्रावर दिला ठेका 

कैद्यांनाही आर्थिक फटका बसण्याची भीती ...

सातारा कारागृहात बंदीजनांसाठी संगीत कार्यक्रम - Marathi News | Music program for prisoners in Satara Jail | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा कारागृहात बंदीजनांसाठी संगीत कार्यक्रम

सातारा : भारतीय सेवक संगती सातारा संस्थेच्यावतीने कारागृहातील बंद्यांसाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन व सकारात्मक विचारांकडे पाऊल टाकून ... ...