लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Prison, Latest Marathi News

व्वा... तुरुंगातील कैद्याने क्रॅक केली IIT परीक्षा; पटकावली ऑल इंडिया 54 वी रँक - Marathi News | Prisoner jailed for murder case qualifies for IIT exam ranks 54th in all india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्वा... तुरुंगातील कैद्याने क्रॅक केली IIT परीक्षा; पटकावली ऑल इंडिया 54 वी रँक

Prisoner cracked IIT jam exam : विशेषत: सूरज गेल्या वर्षीदेखील ही परीक्षा पास झाला होता आणि त्याला ऑल इंडिया 34 वी रँक मिळाली होती. ...

कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी - Marathi News | Elderly prisoner injured in Kalamba jail clash | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी ...

धाकधूक वाढली! सेंट रुग्णालयातून कोरोनाबाधित कैदी झाला पसार  - Marathi News | Tension increased! Run away coronated prisoner from St. Hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धाकधूक वाढली! सेंट रुग्णालयातून कोरोनाबाधित कैदी झाला पसार 

Crime News :फुकरान शेख कोरोनाबाधित असल्याने त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु होते. ...

विशेष लेख : वर्ध्यात ‘दोनशे हातां’वर खिळले असंख्य ‘डोळे’ - Marathi News | Numerous 'eyes' nailed on 'two hundred hands' in Wardha by collector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष लेख : वर्ध्यात ‘दोनशे हातां’वर खिळले असंख्य ‘डोळे’

वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कच्च्या कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे; त्याबद्दल... ...

खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक - Marathi News | Inmate commits suicide at Arthur Road prison; He was arrested for stealing a mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक

Inmate commits suicide at Arthur Road jail : मोहम्मद हनीफ इक्बाल हानिफ शेख असे क़ैदयाचे नाव असून, याप्रकरणी एन. एम जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू - Marathi News | Kalamba prison inmate dies of heart attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

शेतजमिनीच्या वादातून धामणे येथे झालेल्या खून प्रकरणात होता कारागृहात. ...

लोकशाही समर्थक नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांना 4 वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | Nobel price winner and Myanmars leader Aung San Suu Kyi sentenced to 4 years in prison | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकशाही समर्थक नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांना 4 वर्षांचा तुरुंगवास

म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांच्यावर देशातील नागरिकांना सैन्याविरोधात भडकावल्याचा आरोप आहे. ...

 नागपूर कारागृहातील ४० टक्के कैदी तरुण - Marathi News | 40% of inmates in Nagpur Jail are young | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपूर कारागृहातील ४० टक्के कैदी तरुण

Nagpur News नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाची संख्या १७०० कैद्यांची आहे. मात्र, या कारागृहात तब्बल २४०० गुन्हेगार आहेत. विशेष म्हणजे, कारागृहात असलेल्या कैद्यांपैकी सुमारे ४० टक्के कैदी तरुणतुर्क आहेत. ...