Prison in School : शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोरच कैद्यांना या विलगीकरण कक्षात आणले जात असल्याने पोलीस आणि कैदी बघून शाळेतील विद्यार्थी अक्षरशः घाबरले आहेत. ...
अमरावती मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करणाऱ्या तीनही पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी चार पथके गठित केल्याची माहिती आहे. ...
JailBreak : सुत्रानुसार, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व प्राणघातक हल्ला प्रकरणातील ते तीनही कैदी कारागृहातील बॅरेक नंबर १२ मध्ये होते. त्या बॅरेकच्या भिंतीवरून बाहेर पडत त्यांनी कारागृहाची भिंत देखील ओलांडली व कारागृहातून पळ काढला. ...
कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. ...