लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिन्स नरूला

प्रिन्स नरूला, मराठी बातम्या

Prince narula, Latest Marathi News

प्रिन्स नरूला रोडीज, स्पिटविला, बिग बॉस या कार्यक्रमाचा विजेता असून त्याने बढो बहू, नागीन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
प्रिन्स नरुलानं पुन्हा केलं लग्न, पण कुणासोबत? कारण वाचाल तर थक्क व्हाल! - Marathi News | Prince Narula Registered Marriage With Yuvika Chaudhary After 7 Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिन्स नरुलानं पुन्हा केलं लग्न, पण कुणासोबत? कारण वाचाल तर थक्क व्हाल!

प्रिन्स नरुला पुन्हा लग्न चर्चेत आला आहे. ...

"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य - Marathi News | actress yuvika chaudhary will choose the path of spirituality amid divorce rumours with prince narula | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान साध्वी होईल, असं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली अभिनेत्री? ...

प्रिन्ससोबत घटस्फोटाच्या चर्चांवर युविकाचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आमचा दोघांचाही नवा प्रवास..." - Marathi News | yuvika chaudhary reacts on divorce rumours with prince narula after becoming parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिन्ससोबत घटस्फोटाच्या चर्चांवर युविकाचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आमचा दोघांचाही नवा प्रवास..."

प्रिन्स-युविका वेगळे होणार? अभिनेत्री म्हणाली... ...

प्रिन्स नरुला अन् युविका चौधरी झाले आईबाबा, वयाच्या ४१ व्या वर्षी अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म - Marathi News | Prince Narula and Yuvika Chaudhary welcomes baby girl after 6 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिन्स नरुला अन् युविका चौधरी झाले आईबाबा, वयाच्या ४१ व्या वर्षी अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म

लग्नाच्या ६ वर्षांनंतर त्यांना आईबाबा होण्याचं सुख मिळालं. ...

कुणीतरी येणार येणार गं! लग्नाच्या ६ वर्षांनी बाबा होणार प्रिन्स, थाटात पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर - Marathi News | roadies fame prince narula to become father wife yuvika pregnant baby shower video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणीतरी येणार येणार गं! लग्नाच्या ६ वर्षांनी बाबा होणार प्रिन्स, थाटात पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर

काही दिवसांपूर्वीच प्रिन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नी युविका गरोदर असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. नुकतंच युविकाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला आहे.  ...

प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर - Marathi News | Prince Narula and Yuvika Chaudhary s new home before the baby is born | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर

प्रिन्स आणि युविका बाळाच्या आगमनासाठी खूप आतुर आहेत. नुकतंच त्यांनी मुंबईत नवीन घरही घेतलं ...

'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो - Marathi News | rodies fame prince narula wife yuvika chaudhary pregnant will become mother father after 6 years shared good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो

प्रिन्सची पत्नी युविका गरोदर आहे. लग्नाच्या ६ वर्षांनी प्रिन्स आणि युविका आईबाबा होणार आहेत.  ...

लग्नानंतर ६ वर्षांनी प्रिन्स होणार बाबा! अभिनेत्याच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण - Marathi News | rodies fame prince narula expecting baby after 6 years of marriage give hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ६ वर्षांनी प्रिन्स होणार बाबा! अभिनेत्याच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

प्रिन्स लवकरच बाबा होणार आहे. त्याने स्वत:च एका मुलाखतीत याबाबत हिंट दिली आहे.  ...