केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. २०२४-२५ या साखर हंगामासाठी १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर मिळणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे पंतप्रधान यांच्यात आज दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. भेटीदरम्यान भारत आणि ग्रीस यांच्यात व्यापार, कृषी, फार्मा, वैद्यकीय, अंतराळ आणि संरक्षण या विषयांवर करार झाला आहे. ...
पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. तसेच, नव्या सरकारचा भाग न होता, आपला पक्ष नवाज यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे. ...