लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

१० वर्ष जुनी आहे ‘ही’ सरकारी स्कीम; वाटण्यात आली ₹३२ लाख कोटींची कर्ज, पंतप्रधानांनी केला उल्लेख - Marathi News | pm mudra yojana 10 years old scheme Loan worth rs 32 lakh crore was distributed said pm narendra modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्ष जुनी आहे ‘ही’ सरकारी स्कीम; वाटण्यात आली ₹३२ लाख कोटींची कर्ज, पंतप्रधानांनी केला उल्लेख

Government Schemes: केंद्र सरकार देशातील प्रत्येक स्तरातील लोकांसाठी अनेक स्कीम्स सुरू करत असते. केंद्र सरकारनं उद्योगांसाठी, महिलांसाठी समाजातील अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक स्कीम्स सुरू केल्या आहेत. ...

'ही भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलीये', उत्तराखंडच्या पर्यटनाबद्दल पंतप्रधान मोदींचे उद्गार - Marathi News | pm modi in uttarakhand PM Modi promotes tourism in Uttarakhand, urges people to visit in winter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलीये', उत्तराखंडच्या पर्यटनाबद्दल पंतप्रधान मोदींचे उद्गार

पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी हिमपर्यंटन करण्याबरोबरच देशवासीयांना उत्तराखंडमधील पर्यटनस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले.  ...

टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी मिळतंय भरघोस अनुदान; घ्या या योजनेचा लाभ - Marathi News | Maximum subsidy for tomato processing industry; Take advantage of this government scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी मिळतंय भरघोस अनुदान; घ्या या योजनेचा लाभ

pmfme scheme केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) राबविली जाते. ...

देशातील प्रत्येक नागरिकाला आता मिळणार पेन्शन; केंद्र सरकार घेऊन येतंय ही नवी योजना - Marathi News | Every citizen of the country will now get pension; The central government is bringing this new scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील प्रत्येक नागरिकाला आता मिळणार पेन्शन; केंद्र सरकार घेऊन येतंय ही नवी योजना

सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी 'युनिव्हर्सल पेन्शन स्कीम' आणण्याच्या तयारीत आहे. यामागचा उद्देश वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य देणे हा आहे. ...

‘छावा’ चित्रपटामुळे कादंबरीच्या मागणीत वाढ; पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या शिवाजी सावंत यांचा उल्लेख - Marathi News | The demand for the novel increased due to the film Chhava Shivaji Sawant of Kolhapur mentioned by Prime Minister Modi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘छावा’ चित्रपटामुळे कादंबरीच्या मागणीत वाढ; पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या शिवाजी सावंत यांचा उल्लेख

संभाजी महाराजांवरील अन्य पुस्तकेही चर्चेत ...

Anna Prakriya Udyog : अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात नंबर वन; किती प्रकल्पांना मिळाली मंजुरी? वाचा सविस्तर - Marathi News | Anna Prakriya Udyog : Number one in Maharashtra in food processing industry scheme; How many projects got approval? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Anna Prakriya Udyog : अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात नंबर वन; किती प्रकल्पांना मिळाली मंजुरी? वाचा सविस्तर

pmfme scheme कृषी विभागामार्फत राबविल्या जात असेलल्या केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. ...

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ; शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आता इतके पैसे - Marathi News | Namo Shetkari Yojana : Increase in Namo Shetkari Yojana Fund; Farmers will get so much money per year now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ; शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आता इतके पैसे

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. ...

Surya Ghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महावितरणचा हा नवा नियम ग्राहकांच्या मुळावर; वाचा सविस्तर - Marathi News | Surya Ghar Yojana : This new rule of Mahavitaran in the Pradhan Mantri Surya ghar Yojana is for the benefit of the customers; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Surya Ghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महावितरणचा हा नवा नियम ग्राहकांच्या मुळावर; वाचा सविस्तर

महावितरणने दिलेल्या प्रस्तावानुसार प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांना गरजेवेळी संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत वीज बिलाची आकारणी केली, तर या योजनेकडे नवीन ग्राहक पूर्णपणे पाठ फिरवणार आहेत. ...