लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

डॉ. सिंग यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसत असे; PM मोदींकडून शोक व्यक्त - Marathi News | Dr manmohan Singh death His wisdom and humility were always visible PM narendra Modi expresses condolences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. सिंग यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसत असे; PM मोदींकडून शोक व्यक्त

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.  ...

Manmohan Singh: देशाने अर्थशास्त्रातील सिंह गमावला! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश - Marathi News | Former Prime Minister of India Dr Manmohan Singh passes away at the age of 92 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाने अर्थशास्त्रातील सिंह गमावला! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ. सिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे. ...

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर भारताची प्रतिक्रिया नाही, आता बांगलादेशचे पुढचे पाऊल काय? - Marathi News | bangladesh violence sheikh hasina extradition no reply from india waiting for next step from dhaka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर भारताची प्रतिक्रिया नाही, आता बांगलादेशचे पुढचे पाऊल काय?

बांगलादेशने भारताकडे शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, मात्र भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही ...

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये होणार; लवकरच निर्णय - Marathi News | Good news for farmers : PM Kisan and Namo Kisan yearly of Rs 12,000 will now be Rs 15,000; Decision soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये होणार; लवकरच निर्णय

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये करण्यात येणार आहे. ...

महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ - Marathi News | Mahavitaran will provide free solar net meters for solar energy generation; How to get the benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ

PM Surya Ghar Yojana महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यांना मोबाइलवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल. ...

"माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवा"; बांगलादेशने भारताकडे केली मागणी - Marathi News | "Send back former Prime Minister Sheikh Hasina"; Bangladesh demands India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवा"; बांगलादेशने भारताकडे केली मागणी

पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारत आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी बांगलादेश सरकारने भारताकडे केली आहे.  ...

"अश्विनची निवृत्ती म्हणजे 'कॅरम बॉल"; PM मोदींचे खास पत्र, IND vs PAK मॅचचाही केला उल्लेख - Marathi News | PM Modi writes letter to R Ashwin on international retirement You bowled a carrom ball also mentioned Ind vs Pak t20 wc match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अश्विनची निवृत्ती म्हणजे 'कॅरम बॉल"; PM मोदींचे खास पत्र, IND vs PAK मॅचचाही केला उल्लेख

PM Modi Letter on Ashwin Retirement: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या मध्यातच अश्विनने जाहीर केली निवृत्ती ...

सांगलीच्या लेझीमचा ताल पंतप्रधान यांच्यासमोर, भारत मंडपम कार्यक्रमासह प्रजासत्ताकदिनी सादरीकरणाची संधी - Marathi News | A team of 80 girls of Sangli Shikshan Sansthan will present a demonstration of Lazim game in front of the Prime Minister on Republic Day along with the Bharat Mandapam programme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या लेझीमचा ताल पंतप्रधान यांच्यासमोर, भारत मंडपम कार्यक्रमासह प्रजासत्ताकदिनी सादरीकरणाची संधी

२४ जणांचा संघ दिल्लीला रवाना ...